<strong>देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा</strong> 1. विदर्भातील जिल्ह्यांना कडक उन्हाच्या झळा, अकोल्यात पाऱ्याची 43 तर परभणीत 41 अंशापर्यंत उसळी, पारा आणखी वाढण्याची शक्यता 2. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, एक जखमी, तर शनिवारी सकाळी जवानांच्या गाडीजवळ कारचा स्फोट 3. निवडणुकीच्या तोंडावर पैशांच्या गैरव्यवहारावर कारवाईचा धडाका, बनावट नोटांप्रकरणी मुंब्र्यातून तिघांना
from home https://ift.tt/2UmdfiK
No comments:
Post a Comment