Sunday, March 31, 2019

आजोबा अमित शाहांनी दिलेली भाजपची टोपी नातीने नाकारली

<strong>गांधीनगर :</strong> भाजप अध्यक्ष अमित शाहा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अमित शाह आणि त्यांच्या नातीमध्ये घडलेला प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, घरी आल्यानंतर अमित शाह यांनी आपल्या नातीला उचलून घेतलं. नातीने पांढऱ्या

from home https://ift.tt/2V67tig

No comments:

Post a Comment