Thursday, August 22, 2019

राज ठाकरे यांची चौकशी राजकीय आकसापोटीच

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालयातर्फे सुरू झालेली चौकशी ही राजकीय आकसापोटी असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्यांवर दबावतंत्र वापरण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2L1GJM5

No comments:

Post a Comment