Sunday, August 25, 2019

पुण्याचा देशातील ३३ स्मार्ट सिटींमध्ये समावेश

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या 'इंडिया स्मार्ट सिटीज अॅवॉर्ड्स'मध्ये 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या सहा प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या सहा प्रकल्पांचे सादरीकरण 'पुणे स्मार्ट सिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र जगताप यांनी नुकतेच दिल्लीत केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MCLHCe

No comments:

Post a Comment