Thursday, August 22, 2019

सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसाची शक्यता

देशामध्ये १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान पडलेल्या पावसाने आतापर्यंतच्या सरासरीच्या दोन टक्के पाऊस अधिक नोंदवला गेला आहे. या काळात महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस नव्हता. मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा चांगला पाऊस पडू शकतो अशी शक्यता सध्याच्या स्थितीवरून वर्तवण्यात येत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2L1GKzD

No comments:

Post a Comment