Saturday, August 24, 2019

Chhagan Bhujbal | विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कथित प्रवेशावर शिवसैनिक नाराज? | ABP Majha

विधानसभेच्या तोंडावर भाजप-शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. कारण नाशिकमधील शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी काल मातोश्री गाठत आपली नाराजी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्याकडे मांडल्याचं समजतंय

from home https://ift.tt/2ZcNt3L

No comments:

Post a Comment