इथे मुंबईलगतच्या डोंबिवलीमध्येही मनसेनं ईव्हीएमविरोधात दहीहंडी फोडली. मात्र यावेळी मनसे कार्यकर्ते आणइ पोलिसांमध्ये झटापट झाली. <br />मनसेकडील ईव्हीएमची प्रतिकृती पोलिसांनी जप्त केली. <br />ईडीकडून झालेली राज ठाकरेंची चौकशी आणि एकंदरीतच मनसेचा असलेला सरकारला विरोध यावरून मनसेनं डोंबिवलीतील चार रस्ता चौकात ईव्हीएमची हंडी फोडली.
from home https://ift.tt/2Zh7xBU
No comments:
Post a Comment