Sunday, December 2, 2018

पिंपरीच्या ताथवडेमध्ये गोळीबाराची, एक जखमी

<p style="text-align: justify;"><strong>पिंपरी चिंचवड :</strong> पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे येथे काल रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत एक जण जखमी झाला आहे. हरिओम सिंग असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">हरिओम हे पाषाणहून आपल्या चारचाकीतून ताथवडेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करू लागली. हरिओम ताथवडे

from home https://ift.tt/2U6m9y3

No comments:

Post a Comment