Saturday, December 1, 2018

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल उशिराने

ट्रॅक दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन पालघरजवळ रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकलसेवा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2zBfUts

No comments:

Post a Comment