<strong>मुंबई / पुणे :</strong> काही दिवसांपूर्वी पिंपरीतील 'शिवडे आय अॅम सॉरी' होर्डिंगची प्रचंड चर्चा झाली होती. आता असेच काही होर्डींग मुंबई-पुण्यात झळकले आहेत. यामध्ये दादरमधील 'दादा मी प्रेग्नेंट आहे' या नावाचं होर्डिंग चांगलं गाजताना दिसत आहे. हे होर्डींग केवळ दादरमध्येच नाही तर पुण्यातील कर्वेरोडच्या डेक्कन टी पॉईंट येथेही असेच
from home https://ift.tt/2FLouv0
No comments:
Post a Comment