Saturday, December 1, 2018

सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या, BSF चिंतेत?

मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत असून पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत चालली आहे. तसंच हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PeLSR0

No comments:

Post a Comment