Tuesday, February 26, 2019

साखळी बॉम्बस्फोट प्रकरण ; 'फारूक टकल्या' आणि 'लंबू' विरोधात 'टाडा' अंतर्गत आरोप निश्चित

<strong>मुंबई :</strong> साल 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक कलेल्या दोन आरोपींविरोधात सोमवारी मुंबई सत्र न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. यासीन मन्सूर मोहम्मद फारूक उर्फ फारूक टकल्या आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू या दोघांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड

from home https://ift.tt/2IEN9Tv

No comments:

Post a Comment