<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या स्नेहभोजनाला अनेक आमदारांची दांडी मारल्याचं चित्र पाहायाला मिळालं. अधिवेशन सुरू असूनही अनेक आमदारांनी फिरवली पाठ फिरवल्यानं विविध चर्चाना उधाण आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">भाजपचे 122, शिवसेनेचे 63 आणि विधानपरिषदेच्या 34 आमदारांपैकी केवळ 125
from home https://ift.tt/2H3VJZM
No comments:
Post a Comment