<div dir="auto"><strong>मुंबई :</strong> वरळी कोळीवाडा नाखवानं राज्य सरकारच्या प्रस्तावित कोस्टल रोडला विरोध करत हायकोर्टात धाव घेतली आहे. अंदाजे 29 किलोमीटर लांबीच्या या सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मरिन लाईन्स ते कांदिवलीपर्यंतच्या पट्ट्यातील तमाम कोळी बांधवांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार आहे.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">हा प्रकल्प संमत करताना कोळी समाजाला डावललं गेलं, त्यांच मत
from home https://ift.tt/2tHAiW9
No comments:
Post a Comment