Tuesday, February 26, 2019

घटकपक्ष युतीसोबत राहणार, मात्र आम्हाला योग्य सन्मान मिळायला हवा : रामदास आठवले

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> युतीच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्याने घटकपक्षांनी बंडाचं हत्यार उपसल्याचं बोललं जात होतं. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज आमच्या चारही अपक्ष नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचं

from home https://ift.tt/2IEiOo0

No comments:

Post a Comment