<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात मूकबधिर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. या मुलांला सरकारला शाप लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.</p> <p style="text-align: justify;">आंदोलनकर्त्या तरुणांच्या मागण्या शिक्षणासंबधीच्या आहेत, चुकीच्या नाहीत. शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक त्यांना हवे आहेत,
from home https://ift.tt/2VilNE3
No comments:
Post a Comment