Tuesday, February 26, 2019

पालघरमधील 338 शिक्षकांचं बदलीविरोधात आझाद मैदानावर आंदोलन

<strong>मुंबई :</strong> पालघर जिल्ह्यातील 338 शिक्षकांनी आपल्या प्रस्तावित बदल्यांविरोधात मंत्रालयावर मोर्चा काढला. ऑनलाईन बदली प्रक्रियेत आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा या शिक्षकांनी केला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, असं आश्वासन दिलं. न्याय न मिळाल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.

from home https://ift.tt/2Tg7QJr

No comments:

Post a Comment