<strong>मुंबई :</strong> विद्रोही साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ 'समष्टी फाऊंडेशन'तर्फे 'सारं काही समष्टीसाठी 2019' चा सोहळा मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला निर्माते दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची खास उपस्थित होती. 'सारं काही समष्टीसाठी 2019' चा सोहळा शनिवारी आणि रविवारी मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवनात आयोजित केला होता. यंदा
from home https://ift.tt/2TjWmET
No comments:
Post a Comment