Tuesday, February 26, 2019

तोंडी परीक्षा : पर्रिकरांकडून मोदींना ब्लॅकमेल, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

<strong>मुंबई :</strong> स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपत पक्षावर लागलेले कलंक पुसण्याचे प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 'एबीपी माझा'च्या शाळेत आले होते. 'तोंडी परीक्षा' देताना परीक्षार्थीच्या भूमिकेत असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी राफेलप्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना

from home https://ift.tt/2IEiJRe

No comments:

Post a Comment