<strong>भिवंडी</strong> : तालुक्यातील दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशनच्या प्रवेशद्वारासमोर दोन मद्यधुंद पोलिसांनी वडील व मुलीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका स्थानिकानेदेखील दोघांना मारहाण केली आहे. शैलेश पाटील(पोलीस शिपाई) 2), जाधव (पोलीस)आणि दिनेश पाटील (स्थानिक)अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. दोन्ही पोलीस नारपोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या
from home https://ift.tt/2tFu7C2
No comments:
Post a Comment