<strong>पुणे :</strong> पुणे पोलिसांनी कर्णबधिर तरुणांवर केलेल्या लाठीहल्ल्याची दखल अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली. या तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत आज सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसंच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त
from home https://ift.tt/2Xpf2Cd
No comments:
Post a Comment