Tuesday, February 26, 2019

सर्जिकल स्ट्राइक-२ नंतर शेअर बाजार कोसळला

भारतीय हवाई दलाने पाकमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला पाहायला मिळाला. आज मुंबई शेअर बाजार २४१ अंकांच्या घसरणीसह ३५,९७१ अकांवर उघडला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (निफ्टी) ८१ अंकांच्या घसरणीसह १०,८०० अकांवर कोसळत १०,७९८ अकांवर उघडला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Ewv5Hc

No comments:

Post a Comment