Friday, March 29, 2019

उर्मिलाला काँग्रेसचं तिकीट; उ. मुंबईत BJPच्या शेट्टींशी सामना

काँग्रेसमध्ये दोनच दिवसांपूर्वी प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाची लढत असणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2HZmdfa

No comments:

Post a Comment