Saturday, December 1, 2018

हिवाळी अधिवेशन 2018 मधील महत्त्वाचे निर्णय

<strong>मुंबई :</strong> मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयासाठी महत्वाचे ठरलेले हिवाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अधिवेशनात विरोधकांनी प्रामुख्याने मराठा आरक्षण, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. तर दुसरीकडे सरकारने कामकाज रेटून नेत अनेक महत्वाचे निर्णय देखील घेतले.  या अधिवेशनात मराठा आरक्षणासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. <strong>दुष्काळासंदर्भातील निर्णय</strong> •    दुष्काळाशी सामना करण्यासाठी

from home https://ift.tt/2AErZgS

No comments:

Post a Comment