<div><strong>मुंबई :</strong> मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयासाठी महत्वाचे ठरलेल्या हिवाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले. यावेळी विधानसभेत आपल्या भाषणाचा शेवट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर फटकारे ओढले.या अधिवेशनात विधानसभेत 11 तर दोन्ही सभागृहात 14 विधेयक पारित झाली. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.</div> <div></div> <div> <div>विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा
from home https://ift.tt/2PbuMn8
No comments:
Post a Comment