Saturday, December 1, 2018

शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले सगळे पैसे मनीऑर्डरने मोदींना पाठवले!

<strong>नाशिक :</strong> उन्हाळ कांद्याला केवळ एक ते दीड रुपया भाव मिळत असल्याने निराश झालेल्या नाशिकच्या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केली. संजय साठे यांच्या सात क्विंटल 50 किलो कांद्याला लासलगाव बाजारसमितीत केवळ 1 हजार 64 रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन निधीसाठी सरकारचा निषेध

from home https://ift.tt/2SkFWYH

No comments:

Post a Comment