<strong>रायगड :</strong> मनी लॉड्रिंगप्रकरणी रायगडमधील पेण अर्बन सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने शिशिर धारकर (वय 57 वर्ष) आणि प्रवीण कुमार (वय 63 वर्ष) यांना घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी (30 नोव्हेंबर) रात्री बेड्या ठोकल्या. पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळ्याचा फटका बँकेच्या सुमारे अडीच
from home https://ift.tt/2RroqCb
No comments:
Post a Comment