<strong>वॉशिंग्टन :</strong> अमेरिकेचे माजी अध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही माहिती दिली. याच वर्षी 17 एप्रिल रोजी त्यांची पत्नी बार्बरा बुश यांचं (वय 92 वर्ष)
from home https://ift.tt/2RrCzzg
No comments:
Post a Comment