<strong>डोंबिवली :</strong> डोंबिवलीत आज संध्याकाळी तिरुपती बालाजीचा लग्नसोहळा होणार आहे. या सोहळ्याची लागबद सकाळपासूनच सुरु झाली आहे. आज सकाळपासून डोंबिवलीच्या हभप सावळाराम महाराज क्रीडासंकुलात या भव्य लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आज सकाळी सहा वाजल्यापासून तोमाला सेवा, कुंकुमार्जन, तुलाभार असे धार्मिक विधी करण्यात येत असून यासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पुजारी
from home https://ift.tt/2Q6mBh9
No comments:
Post a Comment