Sunday, December 30, 2018

हिंगोलीत गायत्री यज्ञानिमित्त 24 हजार दिव्यांचा दीपोत्सव | एबीपी माझा

<p>हिंगोलीत गायञी शक्ती पिठाच्या वतीने 51 कुंडी गायञी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं.  यानिमित्तानं 24 हजार दिवे लावून दिपोत्सव साजरा केला गेला. आदर्श व्यक्तिमत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव पाहण्यासाठी हिंगोलाकरांची चांगलीच गर्दी जमली होती.</p>

from home http://bit.ly/2rYExMa

No comments:

Post a Comment