Sunday, December 30, 2018

थंडीपासून बचावण्यासाठी बाप्पांना पांघरली शाल | नाशिक | एबीपी माझा

गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिककरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. मात्र नागरिकांसोबतच गणपत्ती बाप्पालाही हुडहुड़ी भरलीय. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिकमध्ये बाप्पांनाही पांघरुण घातलं गेलंय. नाशिक शहरातील कारंजा मित्र मंडळाचा चांदीचा गणपती आणि भद्रकाली परिसरातील साक्षी गणपतीला शाल आणि घोंगडे पांघरण्यात आले आहे.

from home http://bit.ly/2QbhIyF

No comments:

Post a Comment