<p> सध्या मिळणारी 5 टक्के सबसिडी वाढवून 10 टक्के करण्यात आली आहे. कांद्याचे कोसळणारे दर लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांदा निर्यातीवर देण्यात येणारी 5 टक्के सबसिडी वाढवून 10 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
from home http://bit.ly/2VcUlZn
No comments:
Post a Comment