Sunday, December 30, 2018

मुलगा होण्याच्या हट्टासाठी सात वेळा बाळंतपण, महिलेचा मृत्यू | बीड | एबीपी माझा

बीडमध्ये सात मुली असतानाही मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झालाय... 38 वर्षाच्या मीरा रामेश्वर एखंडे  यांना आठव्यांदा प्रसूतीसाठी माजलगाव मधल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं... मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला... विशेष म्हणजे यावेळी तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा ही दुर्दैवी अंत झाला

from home http://bit.ly/2Qe3yNr

No comments:

Post a Comment