Saturday, December 1, 2018

गोवर, रुबेला लसीमुळे 29 विद्यार्थ्यांना रिअ‍ॅक्शन

<strong>बुलडाणा :</strong> गोवर, रुबेला लस दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात 17 शालेय मुलांना रिअ‍ॅक्शन आल्यानंतर आज चौथ्या दिवशी आणखी 12 मुलांची तब्येत अत्यवस्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गोवर रुबेला लसीकरणाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. त्यानंतर बुलडाणा, अंचरवाडी, मातला, मढ

from home https://ift.tt/2zvN3Xm

No comments:

Post a Comment