Saturday, December 1, 2018

भाजप हीच खरी 'गॅंग ऑफ वासेपूर'! राधाकृष्ण विखे पाटील

<strong>मुंबई : </strong> मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्षाला 'गॅंग ऑफ वासेपूर'ची उपमा देऊ केली होती. पण भारतीय जनता पक्ष हीच महाराष्ट्रातील खरी 'गॅंग ऑफ वासेपूर' आहे. कारण भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी

from home https://ift.tt/2FN6twt

No comments:

Post a Comment