<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> मराठवाड्याला दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी नावे दिली गेली आहेत. यंदाही मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे. मात्र भीषण दुष्काळ असतानाही एकट्या मराठवाड्यात तब्बल 28 नवीन साखर कारखाने उभारण्याचे प्रस्ताव सादर झाले आहेत.</p> <p style="text-align: justify;">आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे प्रतिव्यक्ती पाण्याची उपलब्धता 1700 घनमीटर एवढी असावी. मराठवाड्यात ती केवळ 438 घनमीटर एवढी
from home https://ift.tt/2rcKEML
No comments:
Post a Comment