Sunday, December 30, 2018

थंडीची लाट कायम, पुण्याचं तापमान 6 अंशावर | पुणे | एबीपी माझा

राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय...पुण्याचं आजचं तापमान 6 अंशावंर पोहचलंय..काल पुण्यात 11 वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती..पुणेकर सकाळच्या वेळी गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसतायत..व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या संख्येतही चांगलीच वाढ झालेली दिसतेय.

from home http://bit.ly/2VcUbBf

No comments:

Post a Comment