Sunday, December 30, 2018

पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अढळला वाघाचा मृतदेह | भंडारा | एबीपी माझा

भंडारा जिल्ह्यातील पवनी कऱ्हांडला अभयारण्यात नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळलाय. आज सकाळच्या सुमारास पर्यटक आणि गाइड यांना सफरी दरम्यान वाघाचा मृतदेह आढळला. मात्र वाघाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

from home http://bit.ly/2Q8keWo

No comments:

Post a Comment