Sunday, December 30, 2018

कडाक्याच्या थंडीमुळे पूर्णा नदीवर धुक्याची चादर | परभणी | एबीपी माझा

<p>कडाक्याच्या थंडीमुळे परभणीच्या पूर्णा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. जशा वाफा उकळत्या पाण्यावर वर येतात तसं धुकं पूर्णा नदीतून वर येत आहे. मागच्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात पारा घसरतोय. आज परभणीत ३.३ इतकं तापमान नोंदवण्यात आलं. तुम्ही कधीही न पाहिलेल्या या पूर्णा नदीचं रुप!</p>

from home http://bit.ly/2Qa1vtB

No comments:

Post a Comment