विदर्भात थंडीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरलीय. नागपूरमध्ये आज 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. चंद्रपुरात 8.2, वर्ध्यात 7.5 तर वाशिममध्ये 8 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरलाय. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरलीय. वाशिमच्या चौकाचौकात नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे वाशिमच्या बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळतोय. भल्या पहाटे फिरायला
from home http://bit.ly/2VlfFvB
No comments:
Post a Comment