<strong>भोपाळ :</strong> आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात जवळपास गेले साडेतीन महिने बेपत्ता असलेला विनायक दुधाळे सापडला आहे. इंदूर पोलिसांनी आज रात्री आठ वाजता विनायकला ताब्यात घेतलं. इंदूरच्या आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये विनायक दुधाळे आणि इतर आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली जात आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या
from home http://bit.ly/2SohKVR
No comments:
Post a Comment