Saturday, December 29, 2018

चेंबुरमधील आग प्रकरणात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

<strong>मुंबई :</strong> टिळकनगर येथील सरगम सोसायटीमध्ये लागलेल्या आग प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मे. रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर्स, हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी या विकासकांवर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरगम इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही इमारत स्थानिक रहिवाशांनी मे.रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर्स  हेमेंद्र मापारा,

from home http://bit.ly/2GL2LDU

No comments:

Post a Comment