Saturday, December 1, 2018

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार : इम्तियाज जलिल

<strong>मुंबई :</strong> मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. मुस्लीम आरक्षणासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलिल यांनी दिली. विधानसभा आणि विधानपरिषदेत काल एकमताने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. आघाडी सरकारने मराठा समाजांसह मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण

from home https://ift.tt/2Rp3A6p

No comments:

Post a Comment