Saturday, December 1, 2018

सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी देणारा पोलीस बेपत्ता

<strong>सोलापूर :</strong> वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याची धमकी देणारा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्यामुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात काम करणारा कर्मचारी राहूल जगताप याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केली होती. त्यामध्ये त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळलो आहे, असे सांगत अत्महत्येची

from home https://ift.tt/2zzH8k3

No comments:

Post a Comment