<div dir="auto"> <div dir="auto"><strong>पणजी :</strong> गोव्यात पर्यटन हंगाम ऐन भरात असताना ड्रग्सचा काळा धंदा सुद्धा तेजीत आला आहे. उत्तर गोव्यातील किनारे ड्रग्स व्यवसायाच्या सावटाखाली असून पोलिसांच्या कारवाया सुरु असताना देखील त्याला लगाम बसताना दिसत नाही. हणजुणे येथे ड्रग्सची प्रयोगशाळाच चालवणाऱ्या विदेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्यानंतर तिथून जवळच असलेल्या कळंगुटमध्ये पोलिसांनी छापा
from home https://ift.tt/2RpHrF0
No comments:
Post a Comment