<strong>मुंबई :</strong> एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या 22 वर्षीय महिलेच्या जामीन अर्जावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालय आपला निकाल देण्याची शक्यता आहे. सदर महिलेवर पोक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आजची सुनावणी उद्या शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. उद्या यावर निर्णय
from home https://ift.tt/2FNfaqw
No comments:
Post a Comment