<strong>मुंबई :</strong> मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने कोणत्याही चर्चेशिवाय काल मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झालं. आज या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आता राजपत्रात अधिसूचना निघणार आहे. यामुळे मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. 'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
from home https://ift.tt/2zyHBCZ
No comments:
Post a Comment