Sunday, December 2, 2018

मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन तरुणाची हत्या

<strong>लातूर :</strong> माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा मुलीच्या नातेवाईकांनी खून केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील तळणी येथे घडली आहे. शुक्रवारी रात्री 8 च्या दरम्यान गावातील शाळेजवळ ही घटना घडली असून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सागर बालाजी मोमले (17) असे मयत तरुणाचे नाव असून

from home https://ift.tt/2RpAO5t

No comments:

Post a Comment