<strong>नाशिक :</strong> नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्र परिसरात अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (PTC) येथे शुक्रवारी 5 ते 10 मिनिटे ड्रोन उडवण्यात आले. पोलीस अकादमी संवेदनशील परिसर असल्याने
from home https://ift.tt/2AIJug3
No comments:
Post a Comment