Sunday, December 2, 2018

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी दोन संशयितांना पोलीस कोठडी

<div><strong>कोल्हापूर :</strong> कामगार नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटीने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने संशयित आरोपी भरत कुरणे आणि वासुदेव सुर्यवंशी या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.</div> <div></div> <div>कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात भरत कुरणे हा आता महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात आहे. कुरणे हा गौरी लंकेश

from home https://ift.tt/2SqsNxv

No comments:

Post a Comment